लूक 17:4
लूक 17:4 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जर तो दिवसातून सात वेळा तुझ्याविरुद्ध पाप करतो आणि सात वेळा तुझ्याकडे येतो व म्हणतो, मी पश्चात्ताप करतो, तरीही तू त्यास माफ कर.”
सामायिक करा
लूक 17 वाचालूक 17:4 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
त्याने दिवसातून सात वेळा तुझ्याविरुद्ध पाप केले आणि सात वेळा परत क्षमेची याचना करून म्हटले ‘मी पश्चात्ताप केला आहे,’ तर तू त्याला क्षमा कर.”
सामायिक करा
लूक 17 वाचा