लूक 2:10
लूक 2:10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
देवदूत त्यांना म्हणाला भिऊ नका; जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो.
सामायिक करा
लूक 2 वाचालूक 2:10 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परंतु देवदूत मेंढपाळांना म्हणाला, “भिऊ नका. मी तुमच्यासाठी एक शुभवार्ता आणली आहे, ज्यामुळे सर्व लोकांना मोठा हर्ष होईल.
सामायिक करा
लूक 2 वाचा