लूक 20:17
लूक 20:17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशूने त्यांच्याकडे पाहिले व म्हटले, “तर मग जो दगड बांधणाऱ्यांनी नाकारला तोच कोनशिला झाला.
सामायिक करा
लूक 20 वाचालूक 20:17 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूंनी त्यांच्याकडे निरखून पाहिले व विचारले, “तर मग, “ ‘जो दगड बांधणार्यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला’ असे जे धर्मग्रंथात लिहिले आहे, त्याचा अर्थ काय आहे?
सामायिक करा
लूक 20 वाचा