लूक 20:25
लूक 20:25 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग येशू म्हणाले, “कैसराचे ते कैसराला, जे परमेश्वराचे आहे ते परमेश्वराला द्या.”
सामायिक करा
लूक 20 वाचालूक 20:25 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्याने त्यांना म्हटले, “तर मग कैसरचे ते कैसरला व देवाचे ते देवाला द्या.”
सामायिक करा
लूक 20 वाचा