लूक 6:44
लूक 6:44 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
प्रत्येक झाडाची ओळख त्याच्या फळावरून होते. लोक काटेरी झुडूपावरून अंजीर काढीत नाहीत किंवा काटेरी झुडूपावरून द्राक्षे काढीत नाहीत.
सामायिक करा
लूक 6 वाचालूक 6:44 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण प्रत्येक झाड हे त्याच्या फळावरुन ओळखले जाते. लोक काटेरी झुडुपातून अंजीरे गोळा करीत नाहीत तसेच काटेरी झुडुपातून ते द्राक्षे गोळा करीत नाहीत.
सामायिक करा
लूक 6 वाचा