लूक 6:45
लूक 6:45 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण अंतःकरणात जे भरलेले आहे तेच मुखातून बाहेर पडते. चांगला मनुष्य त्याच्या अंतःकरणात ज्या चांगल्या गोष्टी साठविलेल्या आहेत त्या बाहेर काढतो, तर दुष्ट अंतःकरणाचा माणूस वाईट गोष्टी बाहेर काढतो.
सामायिक करा
लूक 6 वाचालूक 6:45 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
चांगला मनुष्य त्याच्या अंतःकरणात ज्या चांगल्या गोष्टी साठवलेल्या असतात त्याच काढतो आणि दुष्ट मनुष्य त्याच्या अंतःकरणात जे वाईट आहे तेच बाहेर काढतो कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार.
सामायिक करा
लूक 6 वाचा