लूक 8:12
लूक 8:12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि जे वाटेवरचे ते ऐकणारे आहेत, पण त्यानंतर सैतान येतो आणि त्यांनी विश्वास धरून तारण पावू नये म्हणून त्यांच्या अंतःकरणातून वचन काढून घेतो.
सामायिक करा
लूक 8 वाचालूक 8:12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पायवाटेवर पडलेले ते, जे वचन ऐकतात, पण सैतान येतो आणि पेरलेले वचन हृदयातून हिरावून नेतो आणि त्यामुळे त्यांना विश्वास ठेवण्याची व तारणाची संधी मिळत नाही.
सामायिक करा
लूक 8 वाचा