लूक 8:13
लूक 8:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि जे खडकाळीवरचे हे आहेत की, ते ऐकतात तेव्हा वचन आनंदाने घेतात, पण त्यांना मूळ नसते; ते काही वेळेपर्यंत विश्वास धरतात व परीक्षेच्या वेळी गळून पडतात.
सामायिक करा
लूक 8 वाचालूक 8:13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
खडकाळ जमिनीसारखे असलेले ते हे, जे वचन आनंदाने स्वीकारतात, पण त्यांना मूळ नसल्यामुळे ते किंचितकाळ विश्वास ठेवतात, परंतु परीक्षा आली म्हणजे ते पडतात.
सामायिक करा
लूक 8 वाचा