लूक 8:14
लूक 8:14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि काटेरी झाडांमध्ये पडणारे बी हे ऐकणारे आहेत, पण पुढे जाता जाता चिंता व धन व या जीवनातली सुखे यांनी गुदमरून जातात व भरदार फळ देत नाहीत.
सामायिक करा
लूक 8 वाचालूक 8:14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
काटेरी झाडांमध्ये काही बी पडले, ते असे आहेत की जे ऐकतात, परंतु जीवन जगतांना, जीवनातील काळजी, पैसा, सुखविलास यामुळे त्यांची वाढ खुंटते व ते परिपक्व होत नाहीत
सामायिक करा
लूक 8 वाचा