लूक 8:15
लूक 8:15 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण चांगल्या जमिनीत पडणारे बी हे असे आहेत, की ते वचन ऐकून ते भल्या व चांगल्या अंतःकरणात घट्ट धरून ठेवतात आणि धीराने पीक देत जातात.
सामायिक करा
लूक 8 वाचालूक 8:15 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
काही बी उत्तम जमिनीत पडते, ते प्रामाणिक व चांगल्या अंतःकरणाच्या लोकांचे प्रतीक आहे, जे परमेश्वराचे वचन ऐकतात व धरून राहतात आणि धीराने पीक देतात.
सामायिक करा
लूक 8 वाचा