लूक 8:24
लूक 8:24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्यास जागे करून म्हणाले, गुरुजी, आम्ही बुडत आहोत. तेव्हा त्याने झोपेतून उठून वाऱ्याला व खवळलेल्या पाण्याला धमकावले; मग ते बंद होऊन अगदी निवांत झाले.
सामायिक करा
लूक 8 वाचालूक 8:24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा शिष्यांनी त्यांना उठविले आणि ते त्यांना म्हणाले, “गुरुजी, गुरुजी, आपण सर्वजण बुडत आहोत.” ते उठले आणि त्यांनी वार्याला व लाटांना धमकाविले व वादळ थांबले आणि सर्वकाही शांत झाले.
सामायिक करा
लूक 8 वाचा