लूक 9:23
लूक 9:23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्याने सर्वांना म्हटले, “जर कोणी माझ्यामागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे.
सामायिक करा
लूक 9 वाचालूक 9:23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि तो सर्वांना म्हणाला, “जर कोणी माझ्यामागे येऊ इच्छितो तर त्याने स्वतःला नाकारावे व दररोज आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे चालावे.
सामायिक करा
लूक 9 वाचा