लूक 9:25
लूक 9:25 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण जर कोणा मनुष्याने सगळे जग मिळवले आणि स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ?
सामायिक करा
लूक 9 वाचालूक 9:25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण मनुष्याने सगळे जग मिळवून स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्यास काय लाभ होईल?
सामायिक करा
लूक 9 वाचा