लूक 9:58
लूक 9:58 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
येशू त्याला म्हणाला, “खोकडांना बिळे व आकाशातल्या पाखरांना घरटी आहेत; परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला ठिकाण नाही.”
सामायिक करा
लूक 9 वाचालूक 9:58 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा येशू त्यास म्हणाला, “खोकडांस बिळे व आकाशांतल्या पाखरांस घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला आपले डोके टेकायला ठिकाण नाही.”
सामायिक करा
लूक 9 वाचा