लूक 9:62
लूक 9:62 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण येशूने त्यास म्हटले, “जो कोणी नांगराला आपला हात घातल्यावर मागील गोष्टींकडे पाहत राहतो असा कोणीही देवाच्या राज्याला उपयोगी नाही.”
सामायिक करा
लूक 9 वाचालूक 9:62 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पण येशूंनी त्याला सांगितले, “जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो, तो परमेश्वराच्या राज्यास उपयोगी नाही.”
सामायिक करा
लूक 9 वाचा