मलाखी 1:11
मलाखी 1:11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत राष्ट्रांमध्ये माझे नाव थोर आहे, माझ्या नावाप्रीत्यर्थ प्रत्येक स्थळी धूप जाळतात व निर्दोष बली अर्पण करतात; कारण माझे नाव राष्ट्रांमध्ये थोर आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
सामायिक करा
मलाखी 1 वाचामलाखी 1:11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“कारण सूर्याच्या उगवतीपासून त्याच्या मावळतीपर्यंत माझे नाव राष्ट्रांमध्ये थोर होईल; प्रत्येक ठिकाणी सर्व माझ्या नावाला धूप अर्पितील व शूद्ध अर्पण करतील. कारण माझे नाव राष्ट्रांमध्ये महान होईल.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
सामायिक करा
मलाखी 1 वाचा