मत्तय 1:21
मत्तय 1:21 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ती पुत्राला जन्म देईल आणि तू त्यांचे नाव येशू ठेव, कारण तेच आपल्या लोकांचे त्यांच्या पापांपासून तारण करतील.”
सामायिक करा
मत्तय 1 वाचामत्तय 1:21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तिला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव कारण तो त्याच्या लोकांना पापांपासून मुक्त करील.”
सामायिक करा
मत्तय 1 वाचामत्तय 1:21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ती पुत्राला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, तो आपल्या लोकांस त्यांच्या पापांपासून तारील.”
सामायिक करा
मत्तय 1 वाचा