मत्तय 1:23
मत्तय 1:23 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल, आणि त्यांचे नाव इम्मानुएल ठेवतील” (इम्मानुएलचा अर्थ “परमेश्वर आम्हाबरोबर”).
सामायिक करा
मत्तय 1 वाचामत्तय 1:23 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
पाहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील. ह्या नावाचा अर्थ ‘आमच्याबरोबर देव’ असा आहे.
सामायिक करा
मत्तय 1 वाचा