मत्तय 10:16
मत्तय 10:16 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हांला पाठवतो. तुम्ही सापांसारखे चाणाक्ष व कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा.
सामायिक करा
मत्तय 10 वाचामत्तय 10:16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
लांडग्यांमध्ये जसे मेंढरास पाठवावे तसे मी तुम्हास पाठवत आहे, म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा.
सामायिक करा
मत्तय 10 वाचा