मत्तय 10:28
मत्तय 10:28 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
जे शरीराचा घात करतात पण आत्म्याचा घात करायला समर्थ नाहीत, त्यांना भिऊ नका, तर आत्मा व शरीर ह्या दोहोंचा नरकात नाश करायला जो समर्थ आहे, त्याचे भय बाळगा.
सामायिक करा
मत्तय 10 वाचामत्तय 10:28 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जे शरीराला वधतात पण आत्म्याचा वध करू शकत नाहीत त्यांना भिऊ नका, तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीराला जो मारू शकतो व नरकात टाकू शकतो त्यास भ्या.
सामायिक करा
मत्तय 10 वाचा