मत्तय 10:34
मत्तय 10:34 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मी पृथ्वीवर शांती आणायला आलो आहे, असे समजू नका. शांती नव्हे तर तलवार घेऊन मी आलो आहे.
सामायिक करा
मत्तय 10 वाचामत्तय 10:34 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
असे समजू नका की मी पृथ्वीवर शांतता प्रस्थापित करायला आलो आहे. मी शांतता स्थापित करायला आलो नाही तर तलवार चालवायला आलो आहे.
सामायिक करा
मत्तय 10 वाचा