मत्तय 12:33
मत्तय 12:33 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
‘झाड चांगले आणि त्याचे फळ चांगले’ असे म्हणा; अथवा ‘झाड वाईट आणि त्याचे फळ वाईट’ असे म्हणा; कारण फळावरून झाड कळते.
सामायिक करा
मत्तय 12 वाचामत्तय 12:33 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
झाड चांगले तर त्याचे फळ चांगले, झाड वाईट तर त्याचे फळ वाईट, असे म्हणतात; कारण झाड फळावरून ओळखले जाते.
सामायिक करा
मत्तय 12 वाचा