मत्तय 12:34
मत्तय 12:34 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
अहो सापाच्या पिलांनो, तुम्ही वाईट असता तुम्हांला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? कारण अंतःकरणात जे भरून गेले आहे तेच मुखावाटे निघणार.
सामायिक करा
मत्तय 12 वाचामत्तय 12:34 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
अहो सापांच्या पिल्लांनो, तुम्ही दुष्ट असता, तुम्हांला चांगल्या गोष्टी कशा बोलता येतील? अंतःकरणात जे भरून उरले आहे तेच मुखावाटे निघणार.
सामायिक करा
मत्तय 12 वाचा