मत्तय 13:20-21
मत्तय 13:20-21 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
जो वचन ऐकतो व ते आनंदाने तत्काळ ग्रहण करतो, तो खडकाळ जमिनीत पेरलेल्या बीसारखा आहे. परंतु ते त्याच्या अंतःकरणात खोल मूळ धरत नाही म्हणून तो थोडाच वेळ टिकतो; देवाच्या शब्दामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो विचलित होतो.
सामायिक करा
मत्तय 13 वाचामत्तय 13:20-21 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
खडकावरील पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो व ते लगेच आनंदाने स्वीकारतो; परंतु त्यास मूळ नसल्याकारणाने तो थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो.
सामायिक करा
मत्तय 13 वाचा