मत्तय 13:22
मत्तय 13:22 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
जो वचन ऐकतो, पण संसाराची चिंता व पैशाच्या मोहामुळे ज्याच्यात वचनाची वाढ खुंटते व जो निष्फळ राहतो, तो काटेरी झुडुपांमध्ये पेरलेल्या बीसारखा आहे.
सामायिक करा
मत्तय 13 वाचामत्तय 13:22 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
काटेरी झाडामध्ये पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह ही वचनाची वाढ खुंटवतात आणि तो निष्फळ होतो.
सामायिक करा
मत्तय 13 वाचा