मत्तय 14:13
मत्तय 14:13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग ते ऐकून येशू तेथून होडीत बसून निवांत जागी निघून गेला. हे ऐकून लोकसमुदाय नगरांतून त्याच्यामागे पायीपायी गेले.
सामायिक करा
मत्तय 14 वाचामत्तय 14:13 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे घडले ते ऐकल्यानंतर, येशू एका होडीत बसून एकटेच दूर एकांतस्थळी गेले, परंतु हे गर्दीतील लोकांनी ऐकले, तेव्हा शहरातील लोक त्यांच्याकडे पायी चालत आले.
सामायिक करा
मत्तय 14 वाचा