मत्तय 14:30
मत्तय 14:30 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
परंतु जोरदार वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला तसा तो ओरडून म्हणाला, “प्रभो, मला वाचवा.”
सामायिक करा
मत्तय 14 वाचामत्तय 14:30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण तो पाण्यावर चालत असताना जोराचा वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला “प्रभूजी, मला वाचवा.”
सामायिक करा
मत्तय 14 वाचा