मत्तय 14:30-31
मत्तय 14:30-31 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
परंतु जोरदार वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला तसा तो ओरडून म्हणाला, “प्रभो, मला वाचवा.” येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, “अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?”
सामायिक करा
मत्तय 14 वाचामत्तय 14:30-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
पण तो पाण्यावर चालत असताना जोराचा वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला “प्रभूजी, मला वाचवा.” आणि लगेच येशूने आपला हात पुढे करून त्यास धरले व म्हटले, “अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?”
सामायिक करा
मत्तय 14 वाचा