मत्तय 15:8-9
मत्तय 15:8-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
हे लोक, ओठांनी माझा सन्मान करतात. पण त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. आणि ते मनुष्याचे नियम आपली धर्मतत्त्वे म्हणून शिकवतात आणि व्यर्थच माझी उपासना करतात.”
सामायिक करा
मत्तय 15 वाचामत्तय 15:8-9 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“ ‘हे लोक त्यांच्या ओठांनी माझा सन्मान करतात, पण त्यांची हृदये माझ्यापासून फार दूर आहेत. माझी उपासना ते व्यर्थपणे करतात; त्यांची शिकवण केवळ मानवी नियम आहेत.’ ”
सामायिक करा
मत्तय 15 वाचा