मत्तय 16:17
मत्तय 16:17 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशूने त्याला म्हटले, “शिमोन बार्योना, तू धन्य आहेस; कारण मांस व रक्त ह्यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे.
सामायिक करा
मत्तय 16 वाचामत्तय 16:17 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशू म्हणाला, “शिमोन, बार्योना, तू धन्य आहेस कारण रक्त व मांस यांनी तुला हे उघड केले नाही, तर माझा पिता जो स्वर्गात आहे त्याने तुला हे उघड केले.
सामायिक करा
मत्तय 16 वाचा