मत्तय 16:18
मत्तय 16:18 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी माझी मंडळी स्थापन करीन व तिच्यापुढे प्रत्यक्ष मृत्यूलोकाचेदेखील काहीच चालणार नाही.
सामायिक करा
मत्तय 16 वाचामत्तय 16:18 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणखी मी तुला असे सांगतो की, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्यापुढे मृतलोकाच्या द्वारांचे कांहींच चालणार नाही.
सामायिक करा
मत्तय 16 वाचा