मत्तय 16:19
मत्तय 16:19 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मी तुला स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन. पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.”
सामायिक करा
मत्तय 16 वाचामत्तय 16:19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.”
सामायिक करा
मत्तय 16 वाचा