मत्तय 16:25
मत्तय 16:25 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
जो कोणी स्वतःचा जीव वाचवू पाहील, तो त्याच्या जिवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरता स्वतःच्या जिवाला मुकेल तो त्याच्या जिवाला वाचवील.
सामायिक करा
मत्तय 16 वाचामत्तय 16:25 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण जो कोणी आपला जीव वाचवू इच्छितो तो त्यास गमावील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावील तो त्यास मिळवील.
सामायिक करा
मत्तय 16 वाचा