मत्तय 16:26
मत्तय 16:26 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
कारण मनुष्याने सर्व जग कमावले पण आपला जीव गमावला, तर त्याला काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल?
सामायिक करा
मत्तय 16 वाचामत्तय 16:26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जर मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपला जीव गमावला तर त्यास काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जीवाचा काय मोबदला देईल?
सामायिक करा
मत्तय 16 वाचा