मत्तय 17:5
मत्तय 17:5 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तो बोलत असताना प्रकाशमान मेघाने त्यांच्यावर छाया धरली आणि मेघातून अशी वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र आहे. ह्याच्याविषयी मी प्रसन्न आहे. ह्याचे तुम्ही ऐका.”
सामायिक करा
मत्तय 17 वाचामत्तय 17:5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो बोलत आहे तो, पाहा, इतक्यात, एका तेजस्वी मेघाने त्यांच्यावर सावली केली आणि त्या मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा प्रिय पुत्र आहे, याजविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका.”
सामायिक करा
मत्तय 17 वाचा