मत्तय 18:19
मत्तय 18:19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तसेच मी तुम्हास खरे सांगतो की, जर पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघांचे कोणत्याही गोष्टीविषयी एकमत झाले तर त्याकरता एकत्रित होऊन विनंती करतील तर ती. माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल
सामायिक करा
मत्तय 18 वाचामत्तय 18:19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
“मी तुम्हाला पुन्हा निश्चितपणे सांगतो की, या पृथ्वीवर तुम्हापैकी दोघे एकचित्त होऊन कोणतीही मागणी करतील, तर माझा स्वर्गीय पिता तुमची ती मागणी मान्य करेल.
सामायिक करा
मत्तय 18 वाचा