मत्तय 18:20
मत्तय 18:20 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र जमतात, तेथे त्यांच्यामध्ये मी असतो.”
सामायिक करा
मत्तय 18 वाचामत्तय 18:20 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण जिथे दोघे किंवा तिघे जर माझ्या नावाने एकत्र जमले असतील तेथे त्यांच्यांमध्ये मी आहे.
सामायिक करा
मत्तय 18 वाचामत्तय 18:20 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतात, तिथे मी उपस्थित आहे.”
सामायिक करा
मत्तय 18 वाचा