मत्तय 19:14
मत्तय 19:14 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
येशू म्हणाला, “लहान मुलांना माझ्याजवळ येऊ द्या, त्यांना अडवू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.”
सामायिक करा
मत्तय 19 वाचामत्तय 19:14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु येशू म्हणाला, “लहान मुलांना मजकडे येऊ द्या, त्यांना मना करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.”
सामायिक करा
मत्तय 19 वाचा