मत्तय 19:23
मत्तय 19:23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, धनवान मनुष्यास स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणे फार कठीण जाईल.
सामायिक करा
मत्तय 19 वाचामत्तय 19:23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाले, “मी तुम्हाला सत्य सांगतो, श्रीमंतांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणे कठीण आहे!
सामायिक करा
मत्तय 19 वाचा