मत्तय 19:26
मत्तय 19:26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले आणि तो म्हणाला, “मनुष्यांना हे अशक्य आहे, पण देवासाठी सर्व गोष्टी शक्य आहेत.”
सामायिक करा
मत्तय 19 वाचामत्तय 19:26 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशूंनी त्यांच्याकडे पाहिले आणि म्हटले, “मानवाला हे अशक्य आहे, परंतु परमेश्वराला सर्वगोष्टी शक्य आहेत.”
सामायिक करा
मत्तय 19 वाचामत्तय 19:26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
येशूने त्यांच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, “माणसांना हे अशक्य आहे, ‘देवाला’ तर ‘सर्व शक्य आहे’.”
सामायिक करा
मत्तय 19 वाचा