मत्तय 19:29
मत्तय 19:29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ज्याने ज्याने माझ्यामागे येण्याकरता आपले घर, भाऊ, बहीण, आईवडील, मुले, शेतीवाडी सोडली असेल तर त्यास त्यापेक्षा कितीतरी जास्तपटीने लाभ होईल व त्यास सार्वकालिक जीवन मिळेल.
सामायिक करा
मत्तय 19 वाचामत्तय 19:29 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ज्या कोणी मला अनुसरण्यासाठी आपले घर, भाऊ बहीण, आई, पिता, पत्नी, मुले, मालमत्ता यांचा त्याग केला आहे, त्याला शंभरपट मोबदला तर मिळेलच, पण सार्वकालिक जीवनही मिळेल.
सामायिक करा
मत्तय 19 वाचा