मत्तय 21:13
मत्तय 21:13 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
ते त्यांना म्हणाले, “असे लिहिले आहे, माझ्या घराला प्रार्थनेचे घर म्हणतील पण तुम्ही याला लुटारूंची गुहा केली आहे.”
सामायिक करा
मत्तय 21 वाचामत्तय 21:13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो त्यांना म्हणाला, “‘माझ्या घरास प्रार्थनामंदिर म्हणतील’ असे लिहिले आहे; परंतु तुम्ही ते ‘लुटारूंची गुहा’ करत आहात.”
सामायिक करा
मत्तय 21 वाचा