मत्तय 22:30
मत्तय 22:30 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण पुनरुत्थान झाल्यावर ते लग्न करून घेत नाहीत व त्या लग्नात दिल्या जात नाहीत; तर स्वर्गातील देवदूतांप्रमाणे असतात.
सामायिक करा
मत्तय 22 वाचामत्तय 22:30 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुम्हास समजले पाहिजे की, पुनरुत्थानानंतरच्या जीवनात लोक लग्न करणार नाहीत किंवा करून देणार नाहीत, उलट ते स्वर्गात देवदूतासारखे असतील.
सामायिक करा
मत्तय 22 वाचा