मत्तय 24:12-13
मत्तय 24:12-13 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
दुष्टता वाढेल व त्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. परंतु जो शेवटपर्यंत स्थिर राहील त्याचे तारण होईल.
सामायिक करा
मत्तय 24 वाचामत्तय 24:12-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
सतत वाढणाऱ्या दुष्टाईमुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. पण जो मनुष्य शेवटपर्यंत टिकून राहिल तोच तारला जाईल.
सामायिक करा
मत्तय 24 वाचा