मत्तय 26:26
मत्तय 26:26 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ते भोजन करत असताना येशूने भाकर घेतली, आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांना देऊन म्हटले, “घ्या व खा, हे माझे शरीर आहे.”
सामायिक करा
मत्तय 26 वाचामत्तय 26:26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ते जेवण करीत असताना येशूने भाकर घेतली. तिच्याबद्दल देवाचे उपकार मानले आणि ती मोडली. त्याने ती भाकर आपल्या शिष्यांना दिली. तो म्हणाला, “घ्या, खा. हे माझे शरीर आहे.”
सामायिक करा
मत्तय 26 वाचा