मत्तय 26:29
मत्तय 26:29 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
मी तुम्हांला सांगतो, मी माझ्या पित्याच्या राज्यात तुमच्याबरोबर नवा द्राक्षारस पिईन तोपर्यंत द्राक्षवेलीचा उपज पुन्हा कधीच पिणार नाही.”
सामायिक करा
मत्तय 26 वाचामत्तय 26:29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु मी तुम्हास सांगतो की, मी आपल्या पित्याच्या राज्यांत तुम्हाबरोबर नवा द्राक्षरस पिईन त्या दिवसापर्यंत द्राक्षाचा हा उपज मी पिणारच नाही.”
सामायिक करा
मत्तय 26 वाचा