बायबल अ‍ॅप लोगो
सर्च आयकॉन

मत्तय 26:45-46 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा

मत्तय 26:45-46 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))

आणि तो आपल्या शिष्यांकडे येऊन त्यांना म्हणाला, “आता झोप व विसावा घ्या, पाहा, घटका जवळ आली आहे, आणि मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ; पाहा, मला धरून देणारा जवळ आला आहे.”

सामायिक करा
मत्तय 26 MARVBSI

मत्तय 26:45-46 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)

यानंतर येशू परत शिष्याकडे गेला आणि त्यांना म्हणाला, “तुम्ही अजून झोप आणि विसावाच घेत आहात का? पाहा! मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, चला. पाहा, मला धरून देणारा जवळ आला आहे.”

सामायिक करा
मत्तय 26 IRVMAR

मत्तय 26:45-46 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))

त्यानंतर तो त्याच्या शिष्यांकडे येऊन त्यांना म्हणाला, “झोपा आणि विसावा घ्या, पाहा! घटका आली आहे! मनुष्याचा पुत्र पापी माणसांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ या. पाहा, मला धरून देणारा जवळ येत आहे.”

सामायिक करा
मत्तय 26 MACLBSI

मत्तय 26:45-46 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)

नंतर ते शिष्यांकडे परत आले आणि त्यांना म्हणाले, “तुम्ही अजूनही झोप व विसावा घेत आहात काय? पाहा, वेळ आली आहे आणि मानवपुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ! माझा विश्वासघात करणारा आला आहे.”

सामायिक करा
मत्तय 26 MRCV