मत्तय 4:1-2
मत्तय 4:1-2 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग सैतानाकडून येशूंची परीक्षा व्हावी म्हणून पवित्र आत्म्याने त्यांना अरण्यात नेले. चाळीस दिवस चाळीस रात्र त्यांनी उपवास केला, तेव्हा त्यांना भूक लागली.
सामायिक करा
मत्तय 4 वाचामत्तय 4:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग सैतानाकडून येशूंची परीक्षा व्हावी म्हणून देवाच्या आत्म्याने त्यांस अरण्यात नेले. चाळीस दिवस आणि चाळीस रात्री उपवास केल्यानंतर येशूंना भूक लागली.
सामायिक करा
मत्तय 4 वाचा