मत्तय 4:2 - सर्व आवृत्त्यांची तुलना करा
मत्तय 4:2 MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याने चाळीस दिवस व चाळीस रात्री उपास केला. त्यानंतर त्याला भूक लागली.
सामायिक करा
मत्तय 4 MARVBSIमत्तय 4:2 IRVMAR (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
चाळीस दिवस आणि चाळीस रात्री उपवास केल्यानंतर येशूंना भूक लागली.
सामायिक करा
मत्तय 4 IRVMARमत्तय 4:2 MACLBSI (पवित्र शास्त्र CL New Testament (BSI))
तेथे त्याने चाळीस दिवस व चाळीस रात्री उपवास केला व त्याला भूक लागली.
सामायिक करा
मत्तय 4 MACLBSIमत्तय 4:2 MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
चाळीस दिवस व चाळीस रात्र त्यांनी उपवास केला, तेव्हा त्यांना भूक लागली.
सामायिक करा
मत्तय 4 MRCV