मत्तय 6:1
मत्तय 6:1 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
माणसांनी पाहावे ह्या हेतूने तुम्ही आपली नीतिकृत्ये त्यांच्यासमोर न करण्याविषयी जपा; केलीत तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हांला प्रतिफळ नाही.
सामायिक करा
मत्तय 6 वाचामत्तय 6:1 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
माणसांना दिसावे म्हणून त्यांच्यापुढे तुमचे धर्माचरण न करण्याची तुम्ही काळजी घ्या, नाही तर तुमच्या स्वर्गातील पित्याकडून तुम्हांला पारितोषिक मिळणार नाही.
सामायिक करा
मत्तय 6 वाचा